Badlapur vikas media

124 POSTS
तमाम महाराष्ट्र आणि भारतातील मराठी वाचकांसाठी निर्भिड आणि रोखठोक बातम्या प्रकाशित करणारे अमेरिकेतील मराठमोळ्यांकडून तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना पुरस्कृत मराठी मिडिया BADLAPUR VIKAS - MAHARASHTRA VIKAS

Exclusive articles:

बदलापुरकरांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदें प्रति रोष !

वेळीच सरकारने लक्ष न दिल्यास निवडणुकीत बसणार फटका मुख्यमंत्री शिंदे यांनी बदलापुरातील आपले गड राखण्यासाठी पुढाकार घेण्याची शिंदे गटातील कार्य़कर्त्यांची मागणी बदलापुर (महेश कामत)- बदलापुर शहरात...

आरोपींना पकडण्याची औकात नसलेल्या भ्रष्ट महाराष्ट्र पोलिस खातं आता पत्रकारांना चौकशीसाठी देत आहेत समज

-बदलापुर शहरातील महिला पत्रकार श्रद्धा ठोंबरे यांना भिवंडी गुन्हा शाखेकडून समज - चौकशीसाठी 2 सप्टेंबर रोजी उपस्थित राहण्याचे दिले आदेश - पोलिस प्रशासनाकडून पुन्हा एकदा बदलापुरातील...

रणरागिणी महिला पत्रकार फुटक्या राजकारण्याच्या आमिषाला बळी पडणार नाही – जनतेचा विश्वास

- आरोपीकडून पिडीतेला 5 कोटीची ऑफर मिळाल्याची शहर भरात अफवा बदलापूर - नुकताच शाब्दीक विनयभंग केल्याप्रकरणी अट्रोसिटीचा गुन्हा दाखल झालेले आरोपी वामन बारकु म्हात्रे यांना...

शिल्पकार जयदीप आपटे फरार मात्र कुटुंबियांना ठाण्यातील घरात पोलिस संरक्षण

पोलिस संरक्षण काय फक्त भाजप निकटवर्तीयांसाठीच का? - आंतरराष्ट्रीय मानवाधिकारी संघटनेचा सवाल ठाणे - महामानव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारण्याच्या कामात भ्रष्टाचार केल्यामुळे पुतळा कोसळुन...

विनयभंग आरोपीचे नाव शहरातील गार्डन आणि इतर विकासकामांना देणे टाळा

तातडीने महामानवाचे किंवा कलाकारांचे नाव देण्याची बदलापूरकरांची मागणी बदलापूर (महेश कामत)- कुळगांव बदलापूर नगरपरिषद हद्दीत रहिवाश्यांच्या कररुपी पैश्यातुन कोट्यावधी रुपये खर्च करुन विविध ठिकाणी गार्डन...

Breaking

भाजपचे किसन कथोरे व आयटी सेल वाले आता मुरबाड विधानसभा मतदारांची औकात काढणारे पोस्ट व्हायरल

मतदारांची कथोरे व भाजपवर जोरदार नाराजी मतदार ठरवतलील कि भाजप...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संगिता चेंदवणकर यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहिर

मुरबाड (बदलापुर विकास मिडिया)- आगामी विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक...

ठाण्यातील उभरत्या बिश्नोई पाार्ट 2 उर्फ कुख्यात डॉन सिद्धेश अभंगे विरोधात पोलीस कारवाई करणार?

कल्याण गैंगस्टर नितीन सर्पे आणि ठाण्याचा अभंगे मध्ये कशा...

किसन कथोरे यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातुन भाजपकडून उमेदवारी अधिकृत्तरित्या जाहिर

बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- भारतात आणि विशेष करुन महाराष्ट्रात...
spot_imgspot_img