बदलापूरात नोकरी शोधताय किंवा जागा/फ्लैट मग ही पोस्ट तुमच्यासाठीच…

0
87

– विनामुल्य जाहिरात बदलापूर विकास –

बदलापूर शहरातील विविध व्यवसायिकांना तसेच घरगुत्ती काम करणार्यांना प्रोत्साहन मिळावे, तसेच नोकरी शोधणार्यांच्या सोयीसाठी तसेच शहरातील व्यवसायिकांना मदतीच्या आणि सहकार्याच्या दृष्टीकोणातून दर गुरुवारी बदलापूर विकास वेबसाईटवर संबंधीत जाहिरात विनामुल्य प्रकाशित करण्यात येईल. यामध्य पुढील प्रमाणे जाहिराती असुन जर आपल्याला देखील अश्या प्रकारे विनामुल्य जाहिरात करायचे असल्यास badlapurvikas@gmail.com या इमेलवर जाहिरातीचा मजकुर तसेच सब्जेक्ट मध्ये ‘विनामुल्य जाहिरात – बदलापूर विकास’ याचा उल्लेख नक्की करा.

  • गौरी गणपती सणानिमित्त बदलापूर पूर्व गांधी चौक मारुती मंदीरा मागे असलेल्या नारीस सारीस 50 टक्के सुट देत खास ऑफर सुरु केले आहे. तसेच कांचीपुरम सिल्क साडी कलेक्शनसाठी 9619028864 वर संपर्क साधू शकता किंवा शोरुमला भेट देऊ शकता.
  • ज्यांना बदलापूर पूर्व आणि पश्चिम भागात नवे घर घेणे आहे किंवा घर भाडे तत्वावर घेणे आहे त्यांनी चिराग सचदेव यांच्याशी 7083369992 वर संपर्क साधू शकता. योग्य दलात प्लॉट घेणे देणे साठी सुद्धा संपर्क साधू शकता.
  • बदलापूर येथे 270 स्क्वे फुट असलेले 30 लाख रुपये किमतीचे शॉप विकणे आहे, संपर्क 8329488103
  • बदालपूर पूर्व कात्रप घोरपडे चौक येथे नविनच सुरु झालेल्या फर्निचर शॉपसाठी मुलगा कामासाठी पाहिजे. शिक्षणाची आणि वयाची अट नाही. संपर्क – 7666319161 – 9552510253
  • बदलापूर पूर्व शिरगाव येथील 1 बी.एच.के. घर भाडे तत्वावर देणे आहे. संपर्क 9322583101. महिला भाडा 9 हजार व डिपोझिट 40 हजारऑ
  • बदलापूर पश्चिम रमेशवाडी येथील गाळा भाडे तत्वावर देणे आहे. संपर्क 9323662574
  • सण कार्यक्रम जवळ येत असल्याने पुरणपोळी, मोदक किंवा चिवडा चकलीचे ऑर्डर देण्याचे असल्यास बदलापूरातून उत्तम दर्जेचे गरगुत्ती ज्येष्ठ गौरी गणपती यांना 9145798775 वर संपर्क साधू शकता.
  • पैश्याची गरज असल्यास ज्यांना कर्जाची आवश्यकता आहे ते 9044904460 वर संपर्क साधू शकता.
  • घरगुत्ती बनविलेले दर्जेदार क्वालिटीचे फाईस किंवा चॉकलेट पदार्थ, पेस्ट्रीसाठी बदलापूरच्या ग्राफेने सी6 यांना झोमॅटो किंवा 7378996882 व्हॉट्सअपवर ऑर्डर देऊ शकता.

टिप – प्रकाशित झालेल्या कोणत्याही जाहिरातींशी बदलापूर विकास मिडियाचा संबंध नसुन ग्राहकांनी व संपर्क करणार्यांनी स्वतःहुन त्याची संपुर्ण खात्री करुनच व्यवहार करावा. -जाहिरात विभाग, बदलापूर विकास मिडिया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here