किसन कथोरे यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातुन भाजपकडून उमेदवारी अधिकृत्तरित्या जाहिर

Date:

बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- भारतात आणि विशेष करुन महाराष्ट्रात सत्ता आणि निवडणुकीच्या तिकीटासाठी पैश्यांचा घोडेबाजार लागतो हे काय नविन नाही परंतु ह्या घोडेबाजारात गुंतवणुक केल्यानंतर आमदारकीच्या निवडणुकीत जिंकल्यानंतर काय दिवे लावणार हे आजवर महाराष्ट्रातील आणि भारतातील मतदारांनी पाहिलेच असेल.
मुरबाड मतदार संघातुन भाजपच्या तिकीटावर शेवटी किसन कथोरे यांना अधिकृत्त उमेदवारी जाहिर करण्यात आल्याचे भाजप महाराष्ट्र प्रदेशातुन समजते. देवेंद्र फडणवीस यांच्या खास शिफारसीनंतर किसन कथोरे यांना उमेदवारी देण्याचे भाजप हायकमांड ने ठरविल्याचे समजते. विशेष म्हणजे किसन कथोरे यांनी तिकीट मिळवण्यासाठी किती कोटींची माळ भाजप वरिष्ठांच्या गळ्यात टाकुन येत्या आमदारकीच्या निवडणुकीसाठी गुंतवणुक केली असेल हे न विचारलेले बरे.
किसन कथोरे यांना उमेदवारी जाहिर झाल्यानंतर बदलापुरातील भाजप पदाधिकार्यांनी जल्लोष साजरा केला. जणु निवडणुकच मतदानाशिवाय किसन कथोरे आमदार झाल्याप्रमाणे भाजप पदाधिकार्यांनी जल्लोष साजरा करत किसन कथोरे यांचे पाय धरुन नेहमीप्रमाणे साष्टांग नमस्कार घालुन निवडणुकीच्या प्रचारासाठी तैय्यार झाल्याचे दिसुन येते.
परंतु किसन कथोरे यांना ज्या अलिखीत अटी व शर्तींवर भाजपकडून अधिकृत्त उमेदवारील मिळाली हे मात्र मतदारांना कधी कळणारच नाही त्यामुळेच किसन कथोरे यांना उमेदवारी जाहिर झाले असले तरी मुरबाड विधानसभा मतदार संघातील मतदारांना काडीमात्र आनंद किंवा फरक पडलेले नाही. सिमेंट क्रॉक्रीटचे रस्ते बनविणारे ठेकेदार, विविध विकास कामांचे ठेके घेणारे ठेकेदार कम नगरसेवक व लोकप्रतिनिधी तसेच कथोरे समर्थकांना मात्र आनंद आवरेनासे झाल्याचे शहरात दिसुन येते.
किसन कथोरे यांनी माध्यमांशी बोलतांना यंदा स्वतःचाच रिकॉर्ड ब्रेक करणार असे मत व्यक्त केल्याचे समजते. किसन कथोरे हे सर्वाधिक्य मत मिळवणारे रिकॉर्ड यापुर्वी देखील ब्रेक केले असले तरी शहरात आणि मुरबाड विधानसभा क्षेत्रात विकासाचा रिकॉर्ड मात्र ब्रेक होतांना कधी दिसुन आलेला नाही. परंतु त्याच मुरबाड विधानसभा मतदार क्षेत्रात विविध भ्रष्टाचाराचा रेकॉर्ड ब्रेक मात्र होतांना दिसुन आले. त्यामुळे यंदा पुन्हा एकदा किसन कथोरे व त्यांचे समर्थक आमदारकीच्या प्रचारासाठी सज्ज झाले असुन यंदा मुरबाड विधानसभा मतदार संघातील मतदार पुन्हा कथोरेंना मतदान करत 5 वर्षाचा नरकयातना भोगतात कि योग्य उमेदवाराला मतदान करुन मुरबाड विधानसभा मतदार संघाचा आमदार म्हणुन विधानसभेत पाठवतात हे पाहणे मजेशिर ठरणार आहे. शेवटी मतदारच ठरवणार स्वतःच्या आणि मुरबाड विधानसभा क्षेत्राचा भाग्य…


अश्या प्रकारे सत्य बातम्या निर्भिड पणे प्रकाशित करण्याचे काम महाराष्ट्र विकास – बदलापुर विकास न्युज मिडिया प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याने प्रशासन आणि भ्रष्ट राजकिय नेत्यांकडून अनेकदा मिडियाला शांत करण्याचा प्रयत्न सुरु असते
परंतु आमच्या सोबत आहे तुम्ही, भारतातीय सामान्य नागरिक (भारतीय) व त्यांच्या सहकार्यानेच ही मिडिया निर्भिडपणे बातम्या प्रकाशित करत असुन या मोहिमेला देणगीरुपात सहकार्य करण्यासाठी खालील बैंक अकाऊंट मध्ये 100 रुपयांपासुन 1 लाख किंवा आपल्या ऐपतीप्रमाणे देणगी देऊ शकता. मोहिमेला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद…

देणगी देण्यासाठी बैंक खात्याची माहिती खालील प्रमाणेः-
बैंक खात्याचे नाव – XNEWS BADLAPUR VIKAS MEDIA PVT LTD
बैंक खाते क्रमांक – 320201010035829 IFSC Code : UBIN0532029

(देणगीदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल याची नोंद घ्यावी.)

Badlapur vikas media
Badlapur vikas mediahttps://badlapurvikas.in
तमाम महाराष्ट्र आणि भारतातील मराठी वाचकांसाठी निर्भिड आणि रोखठोक बातम्या प्रकाशित करणारे अमेरिकेतील मराठमोळ्यांकडून तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना पुरस्कृत मराठी मिडिया BADLAPUR VIKAS - MAHARASHTRA VIKAS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share post:

Subscribe

spot_imgspot_img
spot_imgspot_img
spot_imgspot_img

Popular

ठळक
महाराष्ट्र विकास

भाजपचे किसन कथोरे व आयटी सेल वाले आता मुरबाड विधानसभा मतदारांची औकात काढणारे पोस्ट व्हायरल

मतदारांची कथोरे व भाजपवर जोरदार नाराजी मतदार ठरवतलील कि भाजप...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संगिता चेंदवणकर यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहिर

मुरबाड (बदलापुर विकास मिडिया)- आगामी विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक...

कामगारांची तक्रार घेण्यास टाळाटाळ करणारे बदलापुरातील लुख्खे पोलीस

अनेक गुन्हेगारीला स्थानिक पोलीस प्रशासन सर्वप्रथम जबाबदार बदलापुर (महाराष्ट्र विकास...