बदलापूरात नोकरी शोधताय किंवा जागा/फ्लैट मग ही पोस्ट तुमच्यासाठीच…

Date:

– विनामुल्य जाहिरात बदलापूर विकास –

– बदलापूर शहरातील विविध व्यवसायिकांना तसेच घरगुत्ती काम करणार्यांना प्रोत्साहन मिळावे, तसेच नोकरी शोधणार्यांच्या सोयीसाठी तसेच शहरातील व्यवसायिकांना मदतीच्या आणि सहकार्याच्या दृष्टीकोणातून दर सोमवार आणि गुरुवार बदलापुर विकास वेबसाईटवर संबंधीत छोट्या जाहिराती विनामुल्य प्रकाशित करण्यात येईल. यामध्य पुढील प्रमाणे जाहिराती असुन जर आपल्याला देखील अश्या प्रकारे विनामुल्य जाहिरात करायचे असल्यास badlapurvikas@gmail.com या इमेलवर जाहिरातीचा मजकुर तसेच सब्जेक्ट मध्ये ‘विनामुल्य जाहिरात – बदलापूर विकास’ याचा उल्लेख नक्की करा.

– गौरी गणपती उत्सवासाठी खास – बदलापूर ते माणगांव, पोलादपूर, खेड, चिपळुण, सावर्डे, संगमेश्वर, लांजा, राजापूर, खारेपाटण, कनकवली, आचरण, देवगड, मालवण, सावंतवाडी जेण्यासाठी एसी. नॉन एसी लक्झरी बस उपलब्ध. आजच संपर्क साधा श्री गणेश टूर्स अण्ड ट्रव्हल्स चेतन – 9850045733 / 9029128633

– छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम शासकीय योजने अंतर्गत मराठी आणि कुणबी समाजातील सर्वांसाठी बदलापूरात डीटेक कम्प्युटर्स येथे मोफत संगणक प्रशिक्षण देणार आहे. इच्छुकांनी सोळसे मार्केट, मारुती स्विट्सच्या मागे, बस डेपो समोर, बदलापूर पश्चिम याठिकाणी भेट द्यावी. संपर्कासाठी 9323493975 – 8208136214. बदलापूर प्रमाणे वांगणीतची आहे शाखा.

– बदलापूर 6000 रुपयात 50 लोकांच्या बिर्याणीचे ऑर्डर देण्यासाठी आध्या बिर्याणी हाऊस एण्ड कॅटरिंग सर्विस यांच्याशी 7558419256 – 9819869705 वर संपर्क साधू शकता. शॉप नं. 2, बुरानी हाऊस, आदित्य विश्व कॉम्प्लेक्स जवळ, डॉ. आंबेडकर चौक, कात्रप, बदलापूर पूर्व

– 10 ते 200 खवय्यांना खान्देशी जेवणाची मेजवणाचे ऑर्डर देण्यासाठी बदलापूरच्या खान्देश एंटरप्रायझेस अमर पाटील यांच्याशी 8793512272 वर संपर्क साधू शकता.

– मोहन तुल्सी विहार हेंद्रेपाडा बदलापूर पश्चिम येथील 695 स्क्वे. फुटचे घर 23 लाखात विकणे आहे. संपर्क 9168565510.

– बदलापूर जवळ एन.ए. प्लॉट बंगल्याच्या बांधकामासह विकत घेण्यासाठी तारांगण व्हिकेंट होम्स एण्ड बंगलो प्लॉट यांच्याशी 7710052671 वर संपर्क साधू शकता. 2 बी.एच. के. ची किम्मत 49 लाख पासुन सुरु.

– बदलापूरात गॅस शिगडी दुरुस्तीसाठी जोसेफ कार्डीन भारतगैस टेक्नीकल सेंटरचे युवराज सोनावणे यांच्याशी 9920709196 – 8600296659 वर संपर्क साधु शकता. पत्ता सी-1, 502 विष्णु वाटिका एनएक्स, बदलापूर गांव, बदलापूर पश्चिम

– बदलापूर शहरात गणेश उत्सवानिमित्त जेवणाच्या ऑर्डर स्विकारल्या जातील. संपर्क करा भोजनम 9987876601

– बदलापूर रेल्वे स्टेशन पासुन 8 कि.मी. च्या अंतरावर 5 एकर जागा विकणे आहे. प्रति गुंठा 1 लाख 25 हजार रुपये संपर्क 9890516127, 7798059752.

– विविध कोर्स करा आणि शाळेत नोकरीची संधी मिळवा. Govt. रेजिस कोर्स, प्री प्रायमरी टीचर ट्रेनिंग कोर्स, ब्युटी पार्लर कोर्स, ड्राईंग एण्ड क्राफ्ट टीचर कोर्स, मॉन्टेसरी टीचर कोर्स. माफक फी आजच संपर्क करा 9822421002

– सन 1983 पासुन मराठी माणसांचे हक्काचे दुकान असलेले आलोक ड्रायफ्रुट येथे पुरणपोळी ऑर्डर करण्यासाठी संपर्क 9860144775. पत्ता शॉप नं. 2, 3, 4, मातोश्री हॉटेल शेजारी, बदलापुर पूर्व

– आपल्या मुलाला अभ्यासात आवड निर्माण करण्यासाठी धडपडत आहात? संपर्क करा- स्मार्ट एज्यूकेअर सेंटर (कात्रप, बदलापूर पूर्व) ९८३४३८७६७९/ ९५११६०३९१४

– दर्जेदार साड्यांचे माहेर घर – बदलापुर येथील नारीज सारिज. सर्व प्रकारच्या काठ पदर साडी कांजीवरम , पैठणी, कांचीपुरम , कॉटन , मऊ सिल्क, बनारसी सिल्क कलेक्शन. बदलापूर ईस्ट , गांधी चौक मारुती मंदिर मागे..9619028864/9619902652

– बदलापुर येथील वृंदावन कॅटसर्सला छोट्या मोठ्या घरगुती कॅटरिंग्च्या कामात मदत करणेसाठी लेडीज स्टाफची गरज आहे. इच्छुकांनी वृषाली गद्रे यांच्याशी 9322809939, 8450981811

टिप – प्रकाशित झालेल्या कोणत्याही जाहिरातींशी बदलापूर विकास मिडियाचा संबंध नसुन ग्राहकांनी व संपर्क करणार्यांनी स्वतःहुन त्याची संपुर्ण खात्री करुनच व्यवहार करावा. -जाहिरात विभाग, बदलापूर विकास मिडिया

Badlapur vikas media
Badlapur vikas mediahttps://badlapurvikas.in
तमाम महाराष्ट्र आणि भारतातील मराठी वाचकांसाठी निर्भिड आणि रोखठोक बातम्या प्रकाशित करणारे अमेरिकेतील मराठमोळ्यांकडून तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना पुरस्कृत मराठी मिडिया BADLAPUR VIKAS - MAHARASHTRA VIKAS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share post:

Subscribe

spot_imgspot_img
spot_imgspot_img
spot_imgspot_img

Popular

ठळक
महाराष्ट्र विकास

भाजपचे किसन कथोरे व आयटी सेल वाले आता मुरबाड विधानसभा मतदारांची औकात काढणारे पोस्ट व्हायरल

मतदारांची कथोरे व भाजपवर जोरदार नाराजी मतदार ठरवतलील कि भाजप...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संगिता चेंदवणकर यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहिर

मुरबाड (बदलापुर विकास मिडिया)- आगामी विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक...

किसन कथोरे यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातुन भाजपकडून उमेदवारी अधिकृत्तरित्या जाहिर

बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- भारतात आणि विशेष करुन महाराष्ट्रात...